सकाळ न्यूज बुलेटीन : 4 जून 2020
----------------------------------
कोकणातील निसर्ग चक्री वादळानंतर जिल्हा पुर्वपदावर
कोरोना विषाणुची धास्ती कमी होतेय
जनावरांच्या बाजाराची दहा कोटींची उलाठाल ठप्प
पंधरा जून पासून शाळा सुरू करण्यास विरोध
"पदवीधर' मध्ये आमदार चंद्रकांत पाटील यांचे वारसदार कोण ?
या सह अन्य बातम्यांसाठी व्हिडिओ खालील लिंक करा आणि आमचे यु ट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा
सिनिअर रिपोर्टर ः लुमाकांत नलवडे
व्हिडिओ ः सुयोग घाटगे